कलिंगडावर वातावरणातून आलेला बॅक्टेरियल करपा
मित्रांनो बर्याचदा आपले काही शेतकरी बांधव ( मित्र ) पहिल्यांदाच नवीन टरबूज ( कलिंगड ) लागवड करतात.
त्यामुळे त्यांना कलिंगडावर येणारे बरेचसे रोग माहीत नसतात. वातावरणातून फळावर येणारा बॅक्टेरियल करपा हा त्यातीलच एक रोगाचा प्रकार, फोटोत दिसत आसल्या प्रमाणे जर प्लॉट मध्ये अश्या प्रकारची फळे आढळून आल्यास खलील उपया करावा जेणे करून पिकाचे नुकसान होणार नाही व उत्पन्नावर परिणाम होणार नाही
खालील फवारणी घ्यावी
( Tebuconazol 50% व Triflixystrobin 25% wg हे घटक आहेत मार्केट मध्ये हे वेग वेगळ्या नावाने उपलब्ध असतात )
त्यापेकी हे मार्केट मधील अवषधी व प्रमाण
15 ली. पंपाला
नेटीवो 10 Gm + स्ट्रेप्टोसायकलीन 2 Gm ची फवारणी घ्वी जेणे करून पुढील फळांनचे नुकसान होणार नाही
मर रोग होऊ नये यासाठी उपाय ड्रिप मधून
रोको 500 Gm + हुमिक 500 Gm 100 ली पाण्यातून सोडावे जेणे करून पिकास मर लागणार नाही
1xBet Korean (EPL) Betting & Odds ⇒ Top Live Betting
2xBet Korean is a betting website that offers a unique sportsbook and 1xbet южная корея online betting platform. For years, players from all over the world have